सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तपशील टाळून थोडक्यात सांगितलेला मुख्य आशय.
उदाहरणे : ह्या वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश दिला आहे
समानार्थी : गोषवारा
किसी पूरे तथ्य, पदार्थ, कथन आदि के सब तत्वों आदि का मुख्य आशय।
A sketchy summary of the main points of an argument or theory.
अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
उदाहरणे : स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
समानार्थी : गाभा, सत्त्व, सार
किसी वस्तु के अंदर का मूल तत्व या सार भाग।
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
स्थापित करा
सारांश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saaraamsh samanarthi shabd in Marathi.